अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या प्रेग्नेन्सीमुळे खूपच चर्चेत आहे.अलिकडेच एका फेमस इंटरनॅशनल मॅग्झिनसाठी तिने फाटोशूट केलंय...आणि तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत. बोल्ड लूकमधील बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे तिचे हे फोटो पाहताना नजर हटत नाही. या मॅग्झिनच्या जानेवारी 2021च्या एडिशनसाठी अनुष्काने हे खास फोटोशूट केले. यात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय....
अनुष्काचे हे फोटो पाहिल्यानंतर विराट कोहलीनेही कमेंट केली आहे. अतिसुंदर असे त्याने या फोटोवर कमेंट करताना लिहिलंय..याआधीही अनुष्काचे प्रेग्नेंसीचे अनेक फोटो वायरल झाले होते…अलिकडेच योगा करतानाचा एक फोटोदेखील तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता,,हा फोटोदेखील खूपच वायरल झाला होता.

#lokmatcnxfilmy #AnushkaSharma #BabyBump
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber